हिवाळ्याच्या हंगामात तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ खास पेयांचा आहारात समावेश करा!
बीट आणि गाजर शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. हिवाळी बाजारात या दोन्ही भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि म्हणून हिवाळ्याच्या हंगामात गाजर आणि बीटच्या रसाचा आपल्या आहारात समावेश करा.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
तरुणींना लाजवेल शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, फिटनेस पाहून म्हणाल...
Jio IPO ची एवढी 'हवा' का?
पाकिस्तानातही साजरा व्हायचा दसरा? 100 वर्षांपूर्वी रावण दहनाचे दुर्मिळ फोटो व्हायरल
Jio चा अवघ्या 51 रुपयांचा रिचार्ज,अनलिमिटेड 5G ची मजा लूटा
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
