Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ खास दही ओट्सचा आहारामध्ये समावेश करा!
ओट्स प्रथम पाण्यात चांगले उकळा. आता कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, मिरची चिरून घ्या. मिरची पावडर, मीठ, साखर आणि काळी मिरी पावडर एकत्र करा.कढईत तेलात मोहरी, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि जिरे भाजून घ्या. आता त्यात सर्व भाज्या मिसळा आणि ढवळत राहा. आता त्यामध्ये दही घाला.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
