Jaggery Benefits : हिवाळ्यात पाण्यासोबत गुळाचे सेवन करा, जाणून घ्या त्याचे फायदे!

शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आपण गुळाच्या पाण्याचे सेवन करू शकतो. यामुळे तुमचा थकवा दूर होतो. गुळ एक जटिल कार्बोहायड्रेट असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा समावेश करायला हवा.

| Updated on: Dec 03, 2021 | 6:00 AM

1 / 4
गूळ हा मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे B1, B6, C चा चांगला स्रोत आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक, सेलेनियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सकाळी किंवा झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन करू शकता. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास ही मदत होते.

2 / 4
ज्या लोकांना वाढलेले वजन कमी करायचे त्यांनी आपल्या आहारामध्ये गुळाचा समावेश करावा. गूळ वजन कमी करण्यासही मदत करतो.

3 / 4
गूळ हाडे मजबूत करण्यासाठी, सांधेदुखीपासून आराम देण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने गरम पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्यास शरीरातील रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.