Skin Care : या गोष्टी कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान!
लोकांना असे वाटते की कॉफी आणि लिंबू यांचे मिश्रण गोरे करण्यासाठी सर्वोत्तम आहे. पण तज्ज्ञांच्या मते हे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचेवर पुरळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. कॉफी आणि बेकिंग सोडा एकत्र त्वचेवर लावू नये. कारण बेकिंग सोडा त्वचेला खूप नुकसान करू शकतो.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
सकाळी हे प्रकारचे ६ सरबत प्या, आणि फिट रहा
थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
