AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवांगला भेट देण्याचे नियोजन करत आहात? मग या स्थळांना आवश्य भेट द्या!

तवांग हे अरुणाचल प्रदेश राज्यातील एक अतिशय सुंदर असे ठिकण आहे. तवांगमध्ये अनेक प्रसिद्ध मठ आहेत. बैद्ध धर्मियांसाठी तवांग हे एक पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. तवांगचं नैसर्गिक सौंदर्य पहाण्यासाठी आणि धार्मिक कारणांसाठी दरवर्षी हजारो नागरिक तवांगला भेट देत असतात, आज आपण तवांगमधील काही प्रसिद्ध स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 4:15 PM
Share
सेला पास :  हे तवांगमधील एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. सेला पासाला भेट दिल्यानंतर तुम्हाला येथून हिमालयातील मनमोहक अशी दृष्य पहायला मिळतात. येथील दऱ्या आणि पवर्त येणाऱ्या पर्यटकांना भूरळ घालतात. सेला पास ही जागा पूर्णपर्ण बर्फाच्छदित असते, त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसते. सेला पास आणि सेला तलाव हे अरुणाचल प्रदेशचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जातात.

1 / 5
नुरानंग थबधबा : नुरानंग धबधबा हे देखील तवांगमधील पर्यटस्थळांपैकी एक प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे. जर तुम्ही तवांगला भेट देण्याचे नियोजन करत असल तर या धबधब्याला आवश्य भेट द्यावी. येथील निसर्ग सौंद्यर्य तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. हा धबधबा सेला खिंडीतून उगम पावणाऱ्या नुरनांग नदीमधून प्रवाहित होतो.

2 / 5
गोरीचेन शिखर : अरुणाचल प्रदेशमधील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये गोरीचेन शिखराचा समावेश होतो. अरुणाचल प्रदेशमधील हे सर्वात उंच असे शिखर आहे. तवांगपासून गोरीचेनचे अंतर अवघे  57 किलोमीटर इतके आहे.

गोरीचेन शिखर : अरुणाचल प्रदेशमधील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये गोरीचेन शिखराचा समावेश होतो. अरुणाचल प्रदेशमधील हे सर्वात उंच असे शिखर आहे. तवांगपासून गोरीचेनचे अंतर अवघे 57 किलोमीटर इतके आहे.

3 / 5
पं त्सो तलाव : पं त्सो तलाव हे देखील तवांग मधील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. पं स्तो तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालते. तवांग शहरापासून या तलावाचे अंतर अवघे 25 किलोमीटर इतके आहे. दरवर्षी हाजारो पर्यटक या तलावाला भेट देण्यासाठी येत असतात.

4 / 5
तवांगमधील मठ : तवांगमधील मठ हे जगप्रसिद्ध आहेत. तवांग हे बौद्ध धर्मीयांसाठी एक पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. येथील   ल्हासा मठ देशात पहिल्या स्थानावर आहे, तर जगात हा दुसऱ्या क्रमांकाचा मठ आहे. हा मठ 400 वर्षे जुना असल्याचे मानले जाते. या मठात 300 हून अधिक बौद्ध भिक्षूंचे आश्रयस्थान आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली