Punjab travel : पंजाबमधील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!
अमृतसर हे पंजाबचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अमृतसरचे नाव घेताच सुवर्ण मंदिराची प्रतिमा मनात निर्माण होते. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर अतिशय सुंदर आहे. हे शहर जालियनवाला बाग हत्याकांड आणि वाघा बॉर्डरसाठी प्रसिद्ध आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
