Yoga Poses : हाडे मजबूत करण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा!
संतुलनासन हे आसन आपण दररोज केले पाहिजे. हे आसन करण्यासाठी सर्वात अगोदर पोटावर झोपा. तुमचे तळवे तुमच्या खांद्याखाली ठेवा आणि तुमचे शरीर उचला. आपले गुडघे सरळ ठेवा. ओटीपोट आणि मणके सरळ करा आणि आपले सर्व वजन हातावर येईल. या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
