Rishikesh Tourist Places : वीकेंडला मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात? मग ऋषिकेशमधील या पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या!

जर तुम्हाला एडवेंचर अॅक्टिविटी आवडत असतील तर तुम्हाला ऋषिकेश आवडेल. येथे तुम्ही वॉटर राफ्टिंग करू शकता. वॉटर राफ्टिंगसाठी ऋषिकेश हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तीन पवित्र नद्यांचा संगम झाल्यामुळे त्रिवेणी घाटाला त्रिवेणी नावाने ओळखले जाते. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

| Updated on: Mar 10, 2022 | 9:32 AM
 राफ्टिंग - जर तुम्हाला एडवेंचर अॅक्टिविटी  आवडत असतील तर तुम्हाला ऋषिकेश आवडेल. येथे तुम्ही वॉटर राफ्टिंग करू शकता. वॉटर राफ्टिंगसाठी ऋषिकेश हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

राफ्टिंग - जर तुम्हाला एडवेंचर अॅक्टिविटी आवडत असतील तर तुम्हाला ऋषिकेश आवडेल. येथे तुम्ही वॉटर राफ्टिंग करू शकता. वॉटर राफ्टिंगसाठी ऋषिकेश हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

1 / 5
त्रिवेणी घाट - येथे तीन पवित्र नद्यांचा संगम झाल्यामुळे त्रिवेणी घाटाला त्रिवेणी नावाने ओळखले जाते. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

त्रिवेणी घाट - येथे तीन पवित्र नद्यांचा संगम झाल्यामुळे त्रिवेणी घाटाला त्रिवेणी नावाने ओळखले जाते. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

2 / 5
क्लिफ जंपिंग - ऋषिकेशमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता अशी आणखी एक एडवेंचर अॅक्टिविटी  म्हणजे क्लिफ जंपिंग. यासाठी तुम्ही 30-40 फूट उंच खडकावरून थंड पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेऊ शकता.

क्लिफ जंपिंग - ऋषिकेशमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता अशी आणखी एक एडवेंचर अॅक्टिविटी म्हणजे क्लिफ जंपिंग. यासाठी तुम्ही 30-40 फूट उंच खडकावरून थंड पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेऊ शकता.

3 / 5
नीलकंठ महादेव मंदिर - हे भगवान शिवाला समर्पित सर्वात लोकप्रिय हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर स्वर्ग आश्रमापासून 7 किमी अंतरावर आहे. हे ऋषिकेशमधील पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे.

4 / 5
लक्ष्मण झुला - ऋषिकेशमध्ये हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गंगा नदीवरील पूल टिहरी गढवाल जिल्ह्यातील तपोवन आणि पौरी गढवाल जिल्ह्यातील जोंक या दोन गावांना जोडतो.

लक्ष्मण झुला - ऋषिकेशमध्ये हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गंगा नदीवरील पूल टिहरी गढवाल जिल्ह्यातील तपोवन आणि पौरी गढवाल जिल्ह्यातील जोंक या दोन गावांना जोडतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.