Summer : उन्हाळ्यात पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी या टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पिंपल्सची समस्या निर्माण होत असेल तर आपला चेहरा सतत थंड पाण्याने धुवा. उन्हाळ्यात त्वचेला घाम येतो. ज्यामुळे घाणीसह मुरुम होतो. यामुळे पिंपल्सची समस्या जास्त निर्माण होते. उष्णतेने मुरुम वाढल्यास त्वचेवर ऍलर्जी देखील होऊ शकते. या ऍलर्जीमुळे वेदना आणि जळजळ देखील होऊ शकते. या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घेणे आवश्यक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
