Beauty Tips : जिद्दी ब्लॅकहेड्स काढायचे असतील तर हे 5 सोपे उपाय नक्की करून पाहा!

ब्लॅकहेड्सच्या समस्येमुळे जवळपास सर्वच लोक त्रस्त आहेत. ब्लॅकहेड्स दरम्यान घाण साचल्यामुळे, छिद्रे अडकतात आणि त्वचेवर लहान काळे डाग दिसतात. यातील बहुतांश समस्या नाकाच्या आसपासच्या भागात होते. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. आपण काही घरगुती उपाय करून देखील ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतो.

| Updated on: Feb 03, 2022 | 2:22 PM

1 / 5
ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी दलिया हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी एका भांड्यात दोन चमचे दलिया आणि एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर टाका. त्यात एक चमचा दही मिसळा आणि या पेस्टने नाकभोवती मसाज करा. 5 ते 10 मिनिटे हलका मसाज केल्यानंतर चेहरा धुवा.

2 / 5
कोरफड जेल हे ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी देखील एक प्रभावी उपाय आहे. बोटांच्या मदतीने कोरफड जेल नाकाभोवती लावा आणि मसाज करा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

3 / 5
तांदळाचे पीठ स्क्रबरचे काम करते आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. तुम्ही त्यात एलोवेरा जेल मिसळा आणि नाकभोवती हलक्या हातांनी स्क्रब करा. त्यानंतर ते चालू ठेवा. साधारण 15 मिनिटांनी तोंड धुवा.

4 / 5
मध त्वचेला मऊ करते आणि लिंबूमध्ये ब्लीचिंग घटक आढळतात. तुम्ही लिंबू आणि मध मिक्स करून त्वचेवर लावा आणि काही वेळ मसाज करा. 10 मिनिटांच्या मसाजनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.