निकसोबत डेटवर असताना प्रियांका चोप्राने कॅरी केले इतके महाग जॅकेट, किंमत वाचून थक्क व्हाल!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेत परतली आहे. अॅमेझॉन प्राइम सीरीज 'सिटाडेल'चे स्पेन शेड्यूल पूर्ण करून अभिनेत्री अमेरिकेत परतली. प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये निकसोबत डेटवर गेली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रियांकाने यावेळी स्किनी डेनिमसह ऑल-स्टेपल अमेरिकन वर्सिटी जॅकेट परिधान केले होते.

1/5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेत परतली आहे. अॅमेझॉन प्राइम सीरीज 'सिटाडेल'चे स्पेन शेड्यूल पूर्ण करून अभिनेत्री अमेरिकेत परतली. प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये निकसोबत डेटवर गेली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

2/5
प्रियांकाने यावेळी स्किनी डेनिमसह ऑल-स्टेपल अमेरिकन वर्सिटी जॅकेट परिधान केले होते. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निक खूपच सुंदर दिसत होता. कोरोनाचा काळ असल्यामुळे प्रियांका आणि निक दोघांनीही मास्क लावले होते.

3/5
प्रियांकाचे पांढरे आणि हिरवे जाकीट फ्रेंच रेडी-टू-वेअर लक्झरी लेबल सेलीनच्या शेल्फ् 'चे आहे. विशेष म्हणजे याआधी निक जोनासने 'द व्हॉइस' या रिअॅलिटी शोच्यादरम्यान हे घातले होते.

4/5
ब्लॅक लेदर लेस-अप चंकी स्नीकर्स, ग्रीन मास्क आणि ब्लॅक चेन शोल्डर बॅगसह प्रियांकाचा लूक जबरदस्त दिसत होता.

5/5
प्रियांकाने जे जॅकेट घातले होते. त्याची किंमत ₹ 1,90,255 (USD 2,553.24) आहे. मात्र, Celine च्या वेबसाइटवरून त्याची विक्री झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI