AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Care : उन्हामुळे या रोगांचा धोका अधिक, वेळीच सर्तक व्हा आणि काळजी घ्या!

उन्हाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर गेले की, जीव लाही लाही होतो आहे. उन्हाळ्याच्या हंगामात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अति उष्णतेमध्ये शरीराचे तापमानही वाढते. या काळात आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि आपल्याला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.

| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 11:05 AM
Share
उन्हाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर गेले की, जीव लाही लाही होतो आहे. उन्हाळ्याच्या हंगामात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
शरीरात मीठ आणि पाण्याची कमतरता असते. डिहायड्रेशनमुळे शरीरात अनेक आजार होतात. त्यामुळे यावेळी जास्त पाणी प्या. फळांचा रस प्या आणि ताकाचा देखील आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा

शरीरात मीठ आणि पाण्याची कमतरता असते. डिहायड्रेशनमुळे शरीरात अनेक आजार होतात. त्यामुळे यावेळी जास्त पाणी प्या. फळांचा रस प्या आणि ताकाचा देखील आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा

2 / 5
डिहायड्रेशनमुळेही शरीरात वेदना होतात. त्याला हीट क्रॅम्प असेही म्हणतात. त्यामुळे पाय, हात, पाठ इत्यादींना सर्वाधिक इजा होते. यासाठीही शरीराला पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. यामुळे या हंगामात जास्तीत-जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

3 / 5
अति उष्णतेमध्ये शरीराचे तापमानही वाढते. या काळात आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि आपल्याला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे त्वचेवर घाम येतो. हा घाम आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतो.

4 / 5
उन्हाळ्यात आपल्या त्वचेची सर्वात वाईट अवस्था होते. घाम आणि गरम वातावरणात जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेवर पुरळ उठणे, पुरळ अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे नेहमी सनस्क्रीन वापरा.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...