AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : हायपरपिग्मेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘हे’ उपाय करा आणि तेजस्वी त्वचा मिळवा!

आपल्या चेहऱ्यावर अचानक काळेडाग येऊ लागल्यावर त्याला हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. ते चेहऱ्याचे सौंदर्य खराब करते. सहसा ही समस्या त्वचेवर जास्त मेलेनिन तयार झाल्यामुळे उद्भवते. मेलेनिन हा एक प्रकारचा प्रथिन आहे जो त्वचेला नैसर्गिक रंग देतो, परंतु त्याच्या जास्त उत्पादनामुळे त्वचा काळी पडू लागते.

| Updated on: Feb 04, 2022 | 1:27 PM
Share

1 / 5
कधीकधी हायपरपिग्मेंटेशनचे कारण हार्मोनल बदल देखील असू शकतात. त्यामुळे काही वेळा महिलांच्या गालावर किंवा कपाळावर काळे डाग पडतात. विशेष: गर्भधारणेनंतर बऱ्याच स्त्रियांना हा त्रास होतो.

2 / 5
जर तुम्ही सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवत असाल आणि सूर्याच्या तीव्र किरणांच्या संपर्कात असाल तर तुम्हाला ही समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे सनस्क्रीन क्रीम लावून आणि चेहरा झाकून उन्हात बाहेर जा.

3 / 5
कधीकधी ही समस्या मलेरियाविरोधी औषधे आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट्स किंवा इतर औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील उद्भवते. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

4 / 5
अर्ध्या लिंबाच्या रसात एक चमचा दही मिसळून त्वचेवर लावा. याच्या मदतीने तुमची त्वचा हळूहळू स्वच्छ करता येते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. या दोन्ही गोष्टी स्किन टोन, पीएच असंतुलन आणि डाग यांसारख्या समस्या दूर करण्यात मदत करतात.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली