Travel tips : भारतातील हे 5 सुंदर रेल्वे स्थानक आहेत, पाहा खास फोटो!

मुंबईचे हे रेल्वे स्टेशन बाहेरून हॉटेलसारखे दिसते आणि त्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये हे दाखवण्यात आले आहे. मुंबईला भेट देत असाल तर इथे नक्कीच भेट द्या. नवाबांचे शहर असलेल्या लखनऊमध्ये तुम्हाला अनेक सुंदर नजारे पाहायला मिळतील. परंतु येथील चारबाग रेल्वे स्टेशन हे एखाद्या आकर्षक पॉइंटपेक्षा कमी नाही. हे लखनऊमधील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे.

| Updated on: Apr 12, 2022 | 8:59 AM
मुंबईचे हे रेल्वे स्टेशन बाहेरून हॉटेलसारखे दिसते आणि त्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये हे दाखवण्यात आले आहे. मुंबईला भेट देत असाल तर इथे नक्कीच भेट द्या.

मुंबईचे हे रेल्वे स्टेशन बाहेरून हॉटेलसारखे दिसते आणि त्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये हे दाखवण्यात आले आहे. मुंबईला भेट देत असाल तर इथे नक्कीच भेट द्या.

1 / 5
नवाबांचे शहर असलेल्या लखनऊमध्ये तुम्हाला अनेक सुंदर नजारे पाहायला मिळतील. परंतु येथील चारबाग रेल्वे स्टेशन हे एखाद्या आकर्षक पॉइंटपेक्षा कमी नाही. हे लखनऊमधील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे.

नवाबांचे शहर असलेल्या लखनऊमध्ये तुम्हाला अनेक सुंदर नजारे पाहायला मिळतील. परंतु येथील चारबाग रेल्वे स्टेशन हे एखाद्या आकर्षक पॉइंटपेक्षा कमी नाही. हे लखनऊमधील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे.

2 / 5
दार्जिलिंग घूम रेल्वे स्थानक हे दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा भाग मानले जाते. हे एक खास रेल्वे स्टेशन आहे. येथून तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

दार्जिलिंग घूम रेल्वे स्थानक हे दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा भाग मानले जाते. हे एक खास रेल्वे स्टेशन आहे. येथून तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

3 / 5
राजस्थानमधील या स्थानकावर तुम्हाला शांत वातावरण मिळेल. या स्थानकाजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह फिरू शकता आणि आनंद घेऊ शकता.

राजस्थानमधील या स्थानकावर तुम्हाला शांत वातावरण मिळेल. या स्थानकाजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह फिरू शकता आणि आनंद घेऊ शकता.

4 / 5
हे रेल्वे स्टेशन खूपच खास आहे. याला किल्ल्याचा आकार आहे आणि असे म्हणतात की येथे दररोज हजारो लोक फक्त रेल्वे स्टेशन बघण्यासाठीच येतात.

हे रेल्वे स्टेशन खूपच खास आहे. याला किल्ल्याचा आकार आहे आणि असे म्हणतात की येथे दररोज हजारो लोक फक्त रेल्वे स्टेशन बघण्यासाठीच येतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.