Love Bite : जर तुमच्या ही शरीरावर लव्ह बाईट मार्क असतील तर हे घरगुती उपाय करा आणि समस्या दूर करा!

त्वचेच्या कोणत्याही भागावर जोरात किस केल्याने खोल लाल किंवा निळ्या रंगाचे डाग तयार होतात. ज्याला लव्ह बाईट, किस मार्क असेही म्हणतात. अनेकदा महिला लव्ह बाईट मार्क लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण लव्ह बाईट मार्कचे डाग कायम स्वरूपी राहण्याची शक्यता असते. या डागांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

Jan 19, 2022 | 6:30 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 6:30 AM

त्वचेच्या कोणत्याही भागावर जोरात किस केल्याने खोल लाल किंवा निळ्या रंगाचे डाग तयार होतात. ज्याला लव्ह बाईट, किस मार्क असेही म्हणतात. अनेकदा महिला लव्ह बाईट मार्क लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण लव्ह बाईट मार्कचे डाग कायम स्वरूपी राहण्याची शक्यता असते. या डागांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

त्वचेच्या कोणत्याही भागावर जोरात किस केल्याने खोल लाल किंवा निळ्या रंगाचे डाग तयार होतात. ज्याला लव्ह बाईट, किस मार्क असेही म्हणतात. अनेकदा महिला लव्ह बाईट मार्क लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण लव्ह बाईट मार्कचे डाग कायम स्वरूपी राहण्याची शक्यता असते. या डागांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

1 / 5
अननस हे खाण्यासोबतच इतर अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून लव्ह बाईट मार्कवर लावा. दिवसातून तीन ते चार वेळा याचा वापर केल्याने तुमचे डाग हलके होतील.

2 / 5
एक चमचा घ्या आणि नंतर काही तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर काही वेळ चमच्याने लव्ह बाईट मार्कवर मालिश करा. यामुळे देखील डाग दूर होण्याची शक्यता आहे.

3 / 5
अल्कोहोल थंड आणि जंतुनाशक गुणधर्मांनी परिपूर्ण असते. त्यामुळे शरीराच्या खुणा काढून टाकण्यासाठी ते प्रभावी आहे. कापूस घ्या आणि अल्कोहोल जखमेवर लावा आणि नंतर ते कोरडे झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावा.

4 / 5
केळ्याची साल देखील डाग दूर करण्यास मदत करते. हे साल थंड आणि आराम देते. यामुळे लव्ह बाईट मार्कवर तुम्ही केळीची साल लावू शकता.  (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें