Skin Care : ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

तरुण वयामध्ये ब्लॅकहेड्सची मोठी समस्या निर्माण होते. ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक विविध उपाय करतात. मात्र, ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. आजकाल शीट मास्क खूप ट्रेंडमध्ये आहे. ते वापरण्यास सोपे आहे. आपला चेहरा स्वच्छ करा आणि मास्क हळूवारपणे लावा.

1/4
तरुण वयामध्ये ब्लॅकहेड्सची मोठी समस्या निर्माण होते. ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक विविध उपाय करतात. मात्र, ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत.

2/4
आजकाल शीट मास्क खूप ट्रेंडमध्ये आहे. ते वापरण्यास सोपे आहे. आपला चेहरा स्वच्छ करा आणि मास्क हळूवारपणे लावा. 15-20 मिनिटे राहू द्या आणि तुमच्या त्वचेवर हळूवारपणे मसाज करा.

3/4
त्वचेवरील ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी केळी देखील खूप फायदेशीर आहे. एक पिकलेली केळी घ्या आणि ब्लॅकहेड्सवर लावा. यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.

4/4
एक पिकलेले टोमॅटो घ्या आणि त्यावर साखर मिक्स करा. त्यानंतर हे ब्लॅकहेड्सवर लावा आणि हळूवारपणे समाज करा. यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI