Beauty care: ‘या’ 5 घरगुती गोष्टींनी मात करा डेड स्किनवर, जाणून घ्या मुलायम त्वचेसाठी काय करावे लागेल…
रात्रभर भिजवलेल्या बदामाच्या पेस्टमध्ये मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. थोडा वेळ ठेवल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करा. त्वचेची घाण दूर करण्यासाठी ओट्समध्ये दही मिसळा आणि चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापरा. डेड स्किन सेल्स काढण्यासाठी हे फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
