Hair Care : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!
जास्वंदाच्या फुलाचे तेल केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल केसगळती थांबवते आणि केसांना आतून मजबूत करण्यास मदत करते. कांद्याचा रस देखील आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्याच्या रसामध्ये खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
