AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eyebrows care tips: तुमच्या आयब्रो पातळ आहेत? सुंदर सेपसाठी जाड हव्या तर हे 5 घरगुती उपाय नक्की करा!

तुम्हाला दोन चमचे खोबरेल तेलात लिंबाच्या सालीची पावडर मिसळावी लागेल आणि ते तुमच्या आयब्रोवर लावावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि काही वेळाने धुवा. त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जाणार्‍या ऑलिव्ह ऑइलमुळे आयब्रो आणखी जाड होऊ शकतात. यासाठी ऑलिव्ह ऑईल घेऊन भुवयांवर लावा आणि हलक्या हातांनी 2 ते 3 मिनिटे मसाज करा.

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 6:29 AM
Share
लिंबू आणि नारळ: तुम्हाला दोन चमचे खोबरेल तेलात लिंबाच्या सालीची पावडर मिसळावी लागेल आणि ते तुमच्या आयब्रोवर लावावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि काही वेळाने धुवा.

लिंबू आणि नारळ: तुम्हाला दोन चमचे खोबरेल तेलात लिंबाच्या सालीची पावडर मिसळावी लागेल आणि ते तुमच्या आयब्रोवर लावावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि काही वेळाने धुवा.

1 / 5
ऑलिव्ह ऑईल : त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जाणार्‍या ऑलिव्ह ऑइलमुळे आयब्रो आणखी जाड होऊ शकतात. यासाठी ऑलिव्ह ऑईल घेऊन भुवयांवर लावा आणि हलक्या हातांनी 2 ते 3 मिनिटे मसाज करा.

ऑलिव्ह ऑईल : त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जाणार्‍या ऑलिव्ह ऑइलमुळे आयब्रो आणखी जाड होऊ शकतात. यासाठी ऑलिव्ह ऑईल घेऊन भुवयांवर लावा आणि हलक्या हातांनी 2 ते 3 मिनिटे मसाज करा.

2 / 5
अंड्यातील पिवळ बलक : भुवयांवर अंड्यातील पिवळ बलक लावणे देखील डोक्याच्या केसांसाठी चांगले मानले जाते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते लावण्याची दिनचर्या पाळा.

अंड्यातील पिवळ बलक : भुवयांवर अंड्यातील पिवळ बलक लावणे देखील डोक्याच्या केसांसाठी चांगले मानले जाते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते लावण्याची दिनचर्या पाळा.

3 / 5
कच्चे दूध: दुधात असलेल्या पोषक तत्वांमुळे भुवयांची वाढ चांगली होते. यासाठी दोन चमचे दूध घेऊन हलक्या हातांनी भुवयांवर लावा. सुमारे 5 मिनिटे मसाज करा आणि नंतर सकाळी थंड पाण्याने काढून टाका.

कच्चे दूध: दुधात असलेल्या पोषक तत्वांमुळे भुवयांची वाढ चांगली होते. यासाठी दोन चमचे दूध घेऊन हलक्या हातांनी भुवयांवर लावा. सुमारे 5 मिनिटे मसाज करा आणि नंतर सकाळी थंड पाण्याने काढून टाका.

4 / 5
कोरफड: कोरफड हा सौंदर्य निगा राखण्यासाठी एक उत्तम घटक मानली जाते. तुमच्या भुवयांवर कोरफड जेल लावा आणि 30 मिनिटे तसंच राहू द्या. बोटांनी हलक्या हाताने मसाज करा.

कोरफड: कोरफड हा सौंदर्य निगा राखण्यासाठी एक उत्तम घटक मानली जाते. तुमच्या भुवयांवर कोरफड जेल लावा आणि 30 मिनिटे तसंच राहू द्या. बोटांनी हलक्या हाताने मसाज करा.

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट