Lips Care : हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल!

कॉफी आणि क्रीम मिसळून ओठांना 10 मिनिटे स्क्रब करा. यामुळे ओठांमध्ये ओलावा निर्माण होईल आणि ते मऊही राहतील. लिंबू साखरेत मिसळून स्क्रब केल्याने ओठांचा काळपटपणा कमी होतो. तसेच व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते. ओट्स आणि मध स्क्रबमुळे ओठांची मृत त्वचा निघून जाते आणि मधामुळे ओलावा टिकून राहतो.

Jan 07, 2022 | 6:37 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 07, 2022 | 6:37 AM

कॉफी-क्रीम: कॉफी आणि क्रीम मिसळून ओठांना 10 मिनिटे स्क्रब करा. यामुळे ओठांमध्ये ओलावा निर्माण होईल आणि ते मऊही राहतील.

1 / 5
साखर लिंबू : लिंबू साखरेत मिसळून स्क्रब केल्याने ओठांचा काळपटपणा कमी होतो. तसेच व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते.

2 / 5
बीट: बीटमध्ये दही आणि साखर मिसळून ओठांना स्क्रब केल्याने ते गुलाबी आणि हायड्रेटेड राहतात. तसेच ओठ मऊ राहतात.

3 / 5
स्ट्रॉबेरी: तांदळाचे पीठ स्ट्रॉबेरीसोबत घ्या आणि त्यात थोडा मध घाला. ते ओठांवर स्क्रब केल्याने ते बराच काळ मॉइश्चराइज राहतील

4 / 5
ओट्स-मध: ओट्स आणि मध स्क्रबमुळे ओठांची मृत त्वचा निघून जाते आणि मधामुळे ओलावा टिकून राहतो.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें