Skin care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे रस अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
संत्र्याच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. तुमच्या त्वचेवर अनेकदा पिंपल्स येतात, मग अशावेळी आपल्या त्वचेवर संत्र्याचा रस लावा. संत्र्याच्या रसामुळे पिंपल्सची समस्या दूर होते. गाजराचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. गाजर चिरल्यानंतर त्याचा रस एका भांड्यात काढा. हा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
