Skin Care Tips : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचा तजेलदार आणि सुंदर ठेवण्यासाठी ‘हे’ बदल नक्की करा!
उन्हाळ्याच्या सुरुवातीस त्वचेची ऍलर्जी, पुरळ, ब्लॅकहेड्स, सनबर्न आणि बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचा नियमित स्वच्छ ठेवा. तसेच थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. उष्ण हवामानात घाम येणे डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी20 संघात अक्षर पटेलची जागा घेतलेला शाहबाज अहमद कोण? जाणून घ्या
भारतात कुठे आहे स्लिपिंग बुद्धा?
खान कुटुंबाची सून होणार 'ही' 25 वर्षांची अभिनेत्री? तिच्या ग्लॅमरवर असंख्य चाहते फिदा
वयाच्या 16 व्या वर्षी घरातून पळाला, वेटरचं केलं काम; आज अभिनेत्याची तरुणाईमध्ये क्रेझ
'इंडियन आयडॉल'ची सर्वांत लोकप्रिय मराठमोळी गायिका होणार आई
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
