Skin Care Tips : त्वचेवरील डाग आणि पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असते. हे रंगद्रव्य आणि गडद डाग हलके करण्यास मदत करते. एका भांड्यात अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे कमी होतील. त्वचेवरील काळे डाग हलके करण्यास कोरफड फायदेशीर आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
