Health Care : ‘हे’ व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक, वाचा महत्वाची माहीती!

व्हिटॅमिन ए निरोगी दात, हाडे, मऊ त्वचा आणि त्वचा तजेलदार ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए हे आपल्या हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन देखील म्हणतात. व्हिटॅमिन बी 6 लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते आणि मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवते.

1/5
व्हिटॅमिन ए निरोगी दात, हाडे, मऊ त्वचा आणि त्वचा तजेलदार ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए  हे आपल्या हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

2/5
व्हिटॅमिन बी 12 इतर जीवनसत्त्वांप्रमाणे चयापचय प्रक्रियेसाठी महत्वाचे आहे. हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये देखील मदत करते आणि मध्यवर्ती मज्जासंस्था राखते.

3/5
व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन देखील म्हणतात. व्हिटॅमिन बी 6 लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते आणि मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवते.

4/5
व्हिटॅमिन सी हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे. जो निरोगी दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी भूमिका बजावतो. हे शरीराला लोह शोषून घेण्यास आणि निरोगी ऊती राखण्यास मदत करते. जखम भरण्यासाठी देखील हे आवश्यक आहे.

5/5
आहे. व्हिटॅमिन ई एक अँटिऑक्सिडेंट आहे. ज्याला टोकोफेरॉल देखील म्हणतात. हे शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि व्हिटॅमिन के वापरण्यास मदत करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI