AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Special : जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर ‘या’ अनोख्या राईड्सला नक्की भेट द्या!

प्रवासाची आवड असलेले लोक नवनवीन ठिकाणी भेट देत असतात. हे देखील स्पष्ट आहे की आपल्याला फिरण्यासाठी वाहनाची आवश्यक्ता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास राइड्सबद्दल सांगणार आहोत. टुकटुक कंबोडियामध्ये आढळते. हे एक वेगळ्या प्रकारचे वाहन आहे. त्याची शैली प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करते.

| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 9:02 AM
Share
प्रवासाची आवड असलेले लोक नवनवीन ठिकाणी भेट देत असतात. हे देखील स्पष्ट आहे की आपल्याला फिरण्यासाठी वाहनाची आवश्यक्ता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास राइड्सबद्दल सांगणार आहोत.

प्रवासाची आवड असलेले लोक नवनवीन ठिकाणी भेट देत असतात. हे देखील स्पष्ट आहे की आपल्याला फिरण्यासाठी वाहनाची आवश्यक्ता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास राइड्सबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
टुकटुक कंबोडियामध्ये आढळते. हे एक वेगळ्या प्रकारचे वाहन आहे. त्याची शैली प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करते. या वाहनाला तीन चाके आहेत.

टुकटुक कंबोडियामध्ये आढळते. हे एक वेगळ्या प्रकारचे वाहन आहे. त्याची शैली प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करते. या वाहनाला तीन चाके आहेत.

2 / 5
डॉग स्लाइडिंग हा एक अनोखा अनुभव आहे. ही राइड जगभरात प्रसिद्ध आहे.

डॉग स्लाइडिंग हा एक अनोखा अनुभव आहे. ही राइड जगभरात प्रसिद्ध आहे.

3 / 5
जंक बोट ही हाँगकाँगमध्ये आढळणारी एक सुंदर प्रकारची बोट आहे. हाँगकाँगमध्ये आपल्या बजेटमध्ये फिरण्यासाठी  ही खास बोट आहे.

जंक बोट ही हाँगकाँगमध्ये आढळणारी एक सुंदर प्रकारची बोट आहे. हाँगकाँगमध्ये आपल्या बजेटमध्ये फिरण्यासाठी ही खास बोट आहे.

4 / 5
झॉर्ब न्यूझीलंडमध्ये आढळतो. हा एक मोठी चेंडू असून पर्यटक यामध्ये बसण्याचा आनंद घेऊ शकतात.

झॉर्ब न्यूझीलंडमध्ये आढळतो. हा एक मोठी चेंडू असून पर्यटक यामध्ये बसण्याचा आनंद घेऊ शकतात.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली