बटरफ्लाय बीचपासून बेतुल बीचपर्यंत ही आहेत गोव्यातील काही Hidden places! जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवण्यासाठी नक्की जा…
गोवा हे एक खास ठिकाण आहे. दरवर्षी शेकडो कपल्स खास वेळ घालवण्यासाठी येथे येतात. गोव्याचे नाव ऐकताच समुद्र किनारा, मनसोक्त नजारे डोळ्यांसमोर येतात. गर्दीपासून दूर आपल्या जोडीदारासोबत एक खास क्षण घालवण्यासाठी बटरफ्लाय बीचला नक्की जा. बीचचे नावही खूप सुंदर आहे आणि तेथील नजारा देखील.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
