Travel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा!

प्रत्येकाला लग्नाआधी आपल्या मित्रांसोबत खास पार्टी करण्याची इच्छा असते. या पार्टीचे एक खास नाव देखील आहे, या पार्टीला बॅचलर असे म्हणतात. हेच कारण आहे की आजकाल लोकांना त्यांच्या घरापासून आणि शहरापासून दूर असलेल्या एखाद्या खास ठिकाणी पार्टी करायला आवडते.

1/5
प्रत्येकाला लग्नाआधी आपल्या मित्रांसोबत खास पार्टी करण्याची इच्छा असते. या पार्टीचे एक खास नाव देखील आहे, या पार्टीला बॅचलर असे म्हणतात. हेच कारण आहे की आजकाल लोकांना त्यांच्या घरापासून आणि शहरापासून दूर असलेल्या एखाद्या खास ठिकाणी पार्टी करायला आवडते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. तिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बॅचलर पार्टी करू शकता.

2/5
मुंबई हे बॅचलर पार्टीसाठी अतिशय चांगले शहर आहे. एवढेच नाही तर रात्रभर बॅचलर पार्टी करण्यासाठी तुम्ही या शहरातील कोणताही कॅफे किंवा हाॅटेल निवडू शकता.

3/5
ऋषिकेशमधील निसर्गाच्या सानिध्यात देखील तुम्ही बॅचलर पार्टी करू शकता. विशेष म्हणजे येथील थंड वातावरणात बॅचलर पार्टी करण्याची खास मजा आहे.

4/5
गोव्यात फिरायला सगळ्यांनाच आवडते. निसर्गाच्या सौंदर्यात गोव्यामध्ये बॅचलर पार्टी करण्याची मजाच काही वेगळी आहे.

5/5
लडाख देखील बॅचलर पार्टीसाठी खास ठिकाण आहे. या ठिकाणाच्या सौंदर्यासाठीसोबत तुम्ही बॅचलर पार्टी करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI