Skin care : व्हिटॅमिन सी उन्हात त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या याबद्दल!
उष्ण वातावरणामध्ये त्वचेच्या समस्या सामान्य आहेत. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी फेस सीरम वापरू शकता. फेस सीरम आपल्या त्वचेसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात. उष्ण हवामानात त्वचा हायड्रेट ठेवली नाही तर ती निस्तेज होऊ शकते. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले फेस सीरम लावू शकता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
