AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी दररोज एक नाशपाती खा, वाचा महत्वाचे!

नाशपाती हे सर्व फळांमध्ये पोषणाचे पॉवरहाऊस असल्याचे म्हटले जाते. त्यात पोटॅशियम, पेक्टिन, टॅनिन यासारखे महत्त्वाचे घटक पुरेशा प्रमाणात आहेत. हे फळ युरिक ऍसिड विरघळवून सांधेदुखीपासून मुक्त होण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यात भरपूर फायबर असते.

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:06 PM
Share
नाशपाती हे सर्व फळांमध्ये पोषणाचे पॉवरहाऊस असल्याचे म्हटले जाते. त्यात पोटॅशियम, पेक्टिन, टॅनिन यासारखे महत्त्वाचे घटक पुरेशा प्रमाणात आहेत. हे फळ युरिक ऍसिड विरघळवून सांधेदुखीपासून मुक्त होण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यात भरपूर फायबर असते.

नाशपाती हे सर्व फळांमध्ये पोषणाचे पॉवरहाऊस असल्याचे म्हटले जाते. त्यात पोटॅशियम, पेक्टिन, टॅनिन यासारखे महत्त्वाचे घटक पुरेशा प्रमाणात आहेत. हे फळ युरिक ऍसिड विरघळवून सांधेदुखीपासून मुक्त होण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यात भरपूर फायबर असते.

1 / 4
नाशपाती रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यास देखील मदत करतात. तसेच हृदय निरोगी ठेवते. नाशपातीमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.

नाशपाती रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यास देखील मदत करतात. तसेच हृदय निरोगी ठेवते. नाशपातीमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.

2 / 4
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या मते, नाशपातीमध्ये 8 ग्रॅम फायबर असते. यामुळे आपल्याला बऱ्याच काळ भुक लागत नाही आणि आपले पोट भरलेले राहते. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या आहारामध्ये नाशपातीचा समावेश करावा.

3 / 4
नाशपाती पचनास मदत करते. फायबर पाण्यात मिसळून पचनक्रिया बळकट करते. नाशपातीमध्ये सुमारे 84% पाणी असते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

नाशपाती पचनास मदत करते. फायबर पाण्यात मिसळून पचनक्रिया बळकट करते. नाशपातीमध्ये सुमारे 84% पाणी असते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

4 / 4
Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती