AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga Poses : 2022 वर्षाची निरोगी सुरुवात करण्यासाठी नियमित ‘ही’ 5 योगासने करा!

दररोज धनुरासन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. धनुरासन करण्यासाठी सर्वात अगोदर पोटावर झोपा. आपले हात मागे वाकवा आणि पाय पकडा. स्वतःला मागे खेचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचे हात, पोट आणि पाय यांमधील ताण जाणवू शकता. हे आसन दररोज केल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.

| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 10:35 AM
Share

1 / 5
भुजंगासन करण्यासाठी जमिनीवर पोटावर झोपा. आपले हात आपल्या खांद्याजवळ ठेवा. स्वतःला वर उचला आणि आकाशाकडे पहा. तुम्हाला तुमच्या पोटावर ताण जाणवू शकतो. या आसनामुळे तुमच्या पाठीची लवचिकता सुधारते. तसेच मानदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय एकत्र वर करा. पाठीचा खालचा भाग उचलण्यासाठी, पाय थोडे मागे करा. कोपर जमिनीवर ठेवून पाठीच्या खालच्या बाजूला तळवे ठेवून पाठीला आधार द्या. पाय जमिनीवर  ठेवा आणि आपली पाठ 45-60 अंशांच्या कोनात जमिनीवर वाकवा. सामान्यपणे श्वास घ्या. 1 मिनिटाने सुरुवात करा आणि नंतर हळूहळू वेळ वाढवा.

3 / 5
दररोज सकाळी अर्ध मत्स्येन्द्रासन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अर्ध मत्स्येन्द्रासन आरोग्यासाठी चांगले आहे. हे आसन आपण दररोज करून पचनासंदर्भातील समस्या दूर करू शकता. या आसनामुळे बेली फॅट कमी होण्यासही मदत होते.

4 / 5
दंडासन करण्यासाठी पोटावर झोपा आणि कोपर खांद्याखाली आणा. पुश-अप स्थितीत जा आणि आपले हात जमिनीवर ठेवा. श्वास घेताना, हात आणि बोटांच्या मदतीने शरीर जमिनीवरून उचला. आपल्या ओटीपोटात स्नायू घट्ट करा. मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. या स्थितीमध्ये काही वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

5 / 5
Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...

टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप