काळ्या सूटमध्ये माधुरीच्या क्लासी अदा, ‘धकधक गर्ल’च्या बोल्डनेसवर चाहते फिदा

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या सूटमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 20, 2025 | 3:47 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे. माधुरीला फॉलो करणारे चाहते फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील आहेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे. माधुरीला फॉलो करणारे चाहते फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील आहेत.

2 / 5

माधुरी दीक्षित हिने सूट काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

3 / 5

माधुरी दीक्षित हिला आजही चाहते 'धकधक गर्ल' म्हणून ओळखतात. माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5

आज वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. काळ्यासूटमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 5

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पन्नाशीत देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us