AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारंपरिक साडीत माधुरीचा घायाळ करणारा लूक, अशी स्टाईल तुम्हीही करु शकता फॉलो

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 05, 2026 | 2:53 PM
Share
अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणजेच बॉलिवूडची धकधक गर्ल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या माधुरीने काही पोस्ट केलेले काही फोटो चर्चेत आहेत.

1 / 5
माधुरी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. माधुरी दीक्षित हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

माधुरी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. माधुरी दीक्षित हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'ओडिशाची समृद्ध विणकाम परंपरा...',  असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने ओडीशा येथे विणकाम केलेली साडी नेसली आहे. तुम्ही देखील अभिनेत्रीचा हा लूक फॉलो करू शकता. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
साडीत बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

साडीत बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
माधुरी आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं