Photo : ‘रेडी टू रॉक’, धकधक गर्लच्या दिलखेचक अदा
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. (Madhuri Dixit's glamorous photo)
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.
2 / 5

नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.
3 / 5

वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते. बॉलिवूडमध्ये तिची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख आहे.
4 / 5

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
5 / 5

आता ती नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
बोल्ड अभिनेत्री अंजली अरोराच्या टॉवेल डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
रोहित शेट्टीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडिओनंतर एकच खळबळ
संजय जाधव... वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; ठाकरेंचा परभणीमध्ये घणाघात
भारतीय संघातील कोणत्या खेळाडूची दहशत आयर्लंडच्या टीममध्ये पसरलीये?
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो