Photo : ‘धकधक गर्ल’च्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. (Madhuri Dixit's new photoshoot, see photos)

| Updated on: Feb 15, 2021 | 6:02 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

2 / 6
नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

3 / 6
वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते. बॉलिवूडमध्ये तिची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख आहे.

4 / 6
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

5 / 6
आता ती नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

6 / 6
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.