हे चित्र पाहून कुणीही हादरेल… फक्त एका थर्माकॉलवरून 600 फूट नदीतून जीवघेणा प्रवास; बुलढाण्यातील Exclusive Photo
देवखेड (बुलढाणा) येथील शेतकऱ्यांना खडकपूर्णा नदी ओलांडण्यासाठी थर्मोकॉलच्या तुकड्यांवर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेले पूल बांधकाम अर्धवट सोडल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पिके काढून घरी आणण्यात अडचण येत आहे, त्यामुळे प्रशासनाकडून लवकरच पूल पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आहे

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
