Photo : व्हॅलेंटाईन डे स्पेशल, मानसी आणि प्रदीपची खास पोस्ट
लग्नानंतर मानसी आणि प्रदीपचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे त्यांनी साजरा केला आहे. (Manasi Naik and Pradeep Kharera, Valentines Day Celebration)
1 / 5

नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकले आहेत.
2 / 5
लग्नानंतर मानसी आणि प्रदीपचा हा पहिला व्हॅलेनटाईन डे त्यांनी साजरा केला आहे.
3 / 5
आता प्रदीप आणि मानसीनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 5
मानसी आणि प्रदीपचे हे फोटो चाहत्यांना परफेक्ट कपलगोल्स देत आहेत.
5 / 5
या फोटोमध्ये प्रदीपनं मानसीला चक्क खांद्यावर उचललं आहे. हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
SBI चे ATM वापरणाऱ्यांना भरावे लागणार पैसे? नवा नियम जाणून घ्या
मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
नवरात्रौत्सवाआधी 92 लाख गर्भपाताचे किट जप्त, मोठ्या कारस्थानाचा संशय
शरुला आली मासिक पाळी, जय घेतोय काळजी, सनई चौघडे मालिकेला रोमँटिक वळण
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले, इंडिया आघाडीच्या बैठकीत काय घडलं?
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा