AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीसाठी सई ताम्हणकर हिचं बोल्ड फोटोशूट, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता सई कोणत्या सिनेमा, सीरिजमुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चे आली आहे.

| Updated on: Oct 18, 2025 | 2:43 PM
Share
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळलखीची गरज नाही. चाहत्यांमध्ये कायम सई हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. पण आता तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळलखीची गरज नाही. चाहत्यांमध्ये कायम सई हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. पण आता तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर  कायम तिच्या बोल्ड आणि  क्लासी लूकमुळे चर्चेत असते. दिवाळीसाठी अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री हटके लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

अभिनेत्री सई ताम्हणकर कायम तिच्या बोल्ड आणि क्लासी लूकमुळे चर्चेत असते. दिवाळीसाठी अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री हटके लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

2 / 5
फोटोंमध्ये सई हिने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावर सिल्व्हर रंगाचे दागिने घातले आहे... मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

फोटोंमध्ये सई हिने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावर सिल्व्हर रंगाचे दागिने घातले आहे... मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'फेस्टिव्हिटीज' असं कॅप्शन दिलं आहे, अभिनेत्रीने कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देस असते.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'फेस्टिव्हिटीज' असं कॅप्शन दिलं आहे, अभिनेत्रीने कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देस असते.

4 / 5
सई ताम्हणकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...