AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejashri Pradhan : महिनाभर लपवली, अखेर तेजश्री प्रधानने शेअर केली गुड न्यूज; डायरेक्ट फोटो पोस्ट करत म्हणाली…

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तब्बल महिनाभर गुपित लपवल्यानंतर आता तेजश्रीने एक गुड न्यूज शेअर केली असून चाहत्ये आणि मित्र-मैत्रिणींनी त्यावर लाईक्स, कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

| Updated on: Jul 15, 2026 | 11:38 AM
Share
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधानय.  ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ती  घराघरांत पोहोचली. मालिकांसोबतच तिने मराठी चित्रपट आणि नाटकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिचे हजारो चाहते असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरून तिच्या आयुष्याचे अपडेट्स देत असते.  चाहतेही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी, नवे प्रोजेक्ट याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. ( All Photos : Instgram/Tejashri Pradhan)

1 / 6
आताही तेजश्री प्रधान सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि साध्या-सोज्वळ अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या तेजश्रीने चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. वाढदिवसाच्या महिन्यात तिने स्वतःसाठी एक आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली असून सोशल मीडियावर तिच्या या नव्या गाडीची झलक शेअर केली आहे.

2 / 6
यावेळी तेजश्रीने आपल्या चाहत्यांना चक्क नव्या कारचं सरप्राईज दिलं आहे. विशेष म्हणजे, ही आनंदाची बातमी तिने जवळपास एक महिना गुपित ठेवली होती. अचानक सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना या खास खरेदीची माहिती दिली. तिने एक फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये ती पिस्ता रंगाच्या सुंदर साडीत दिसत आहे. आलिशान मर्सिडीजच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली तेजश्री खूपच आनंदी दिसतेय. गाडीचं प्रीमियम इंटिरिअर, सनरूफ आणि स्टिअरिंगवरचा मर्सिडीजचा लोगो या फोटोंमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय.

3 / 6
ही नवी गाडी म्हणजे तेजश्रीने स्वतःला दिलेलं खास बर्थडे गिफ्ट असल्याचं समोर आलं आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं, “...आणि जवळपास एक महिना उलटून गेलाय... माझा प्रवास आता अधिक सुखद होत चालला आहे!” यासोबतच तिने आयुष्यातील या सुंदर क्षणासाठी देवाचे आभारही मानले आहेत. तसेच नजर लागू नये म्हणऊन इव्हिल आय इमोजी देखील तेजश्रीने टाकला आहे.

4 / 6

5 / 6
तेजश्रीच्या या नव्या गाडीच्या निमित्ताने सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर मिळवलेलं हे खास सेलिब्रेशन तेजश्रीच्या चाहत्यांसाठीही आनंदाचा क्षण ठरताना दिसत आहे.

6 / 6
Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!