AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच दिवसांनी ‘या’ 3 राशींवर होणार पैशांचा वर्षाव, मंगळ ग्रह करणार राजकुमार बुधाच्या ज्येष्ठा नक्षत्रात गोचर

19 नोव्हेंबर 2025पासून मंगळ ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करत आहे. बुद्धी, साहस आणि यशाचे प्रतीक असलेल्या या नक्षत्रात मंगळाचे गोचर सर्व राशींवर होईल, पण विशेषतः तीन राशींच्या जातकांना प्रचंड धनलाभ आणि समृद्धी मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी? जाणून घेऊया.

| Updated on: Nov 14, 2025 | 7:16 PM
Share
वैदिक ज्योतिषातील 27 नक्षत्रांपैकी ‘ज्येष्ठा’ हे श्रेष्ठता, ज्ञान आणि अधिकाराचे प्रतीक मानलं जातं. या नक्षत्राच्या नावाचा अर्थ आहे ‘सर्वांत मोठी आणि सर्वांत ज्येष्ठ’. याच्या प्रभावाने व्यक्ती तीव्र बुद्धीची, नेतृत्वक्षम आणि प्रबळ इच्छाशक्तीची असते. दृक पंचांगानुसार 19 नोव्हेंबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 पर्यंत ग्रहांचे सेनापती मंगळ हे फलदायी ज्येष्ठा नक्षत्रात राहणार आहेत. सध्या मंगळ शनीच्या अनुराधा नक्षत्रात आहेत.

1 / 6
ग्रहांचे राजकुमार बुधाच्या मालकीच्या ज्येष्ठा नक्षत्रात मंगळाचे गोचर ही एक विशेष ज्योतिषीय घटना आहे. यामुळे जातकांना ध्येय गाठण्यासाठी प्रचंड साहस आणि बुद्धीचा उपयोग करता येईल. सर्व राशींवर याचा प्रभाव पडेल, पण विशेष तीन राशींचे जातक धनाने मालामाल होऊ शकतात. आता या तीन राशींमध्ये तुमची रास आहे का? पाह..  जर तुमची रास असेल तर ही आनंदाची बातमी आहे.

2 / 6
धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. ज्येष्ठा नक्षत्रात मंगळामुळे साहस आणि आत्मविश्वास वाढेल. नव्या प्रकल्पात किंवा व्यवसायात लाभ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. बुद्धिमत्ता आणि सूजबूजामुळे महत्त्वाचे निर्णय वेळेवर घेता येतील. आरोग्य उत्तम राहील, मानसिक संतुलन कायम राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवनात समाधान मिळेल. सृजनशील योजना आणि गुंतवणूक या काळात विशेष लाभदायक ठरतील.

3 / 6
१९ नोव्हेंबरपासून मेष राशीच्या जातकांसाठी काळ अत्यंत शुभ राहील. मंगळाच्या ज्येष्ठा गोचरामुळे ऊर्जा आणि साहसात प्रचंड वाढ होईल. नवे काम सुरू करण्याचा उत्साह येईल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा पैशाच्या बाबतीत यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल, ध्येयाकडे वेगाने प्रगती होईल. कुटुंब आणि समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात केलेले प्रयत्न चांगला लाभ देतील. प्रवास आणि नवे संपर्कही फायदेशीर ठरतील.

4 / 6
सिंह राशीच्या जातकांना धन आणि यश दोन्हींची प्राप्ती होईल. मंगळाचे गोचर करिअर आणि आर्थिक स्थिती मजबूत करेल. नवे अवसर मिळतील, योग्य निर्णय घेण्याची शक्ती येईल. व्यवसाय किंवा नोकरीत लाभाचे योग आहेत. मेहनतीचे फळ मिळेल, मोठ्या लाभाचे मार्ग उघडतील. कुटुंबात सुख-समाधान राहील. मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. शिक्षण किंवा कौशल्य विकासातही प्रगती होईल.

5 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...