Photo : ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (‘Maza Hoshil Na’ fame Gautami Deshpande's new photoshoot, see photo)
1 / 5

अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2 / 5
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होते.
3 / 5
माझा होशील ना या मालिकेतून सध्या गौतमी घराघरा पोहोचली आहे.
4 / 5
याशिवाय गौतमी एक उत्तम गायिका आहे. मात्र ती सध्या आपल्या अभिनयाची सुंदर छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडतेय.
5 / 5
तिचे हे नवनवीन फोटो तिच्या चाहत्यांचं मन जिंकत आहेत. या पांढऱ्या गाऊनमधील फोटोंनी तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला.
Loading...
Unable to load recommendations.
ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल
नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली
हीच मोठी शोकांतिका...तुकाराम मुंढे गुजरातमध्ये म्हणाले...
आजपासून 3 दिवस बँका बंद राहणार होत्या, पण..युनियनचा चांगला निर्णय
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...