AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

एप्रिल २०२६ मध्ये अनेक कंपन्यांच्या कार लाँच होणार आहेत. यात एमजी मॅजेस्टर, निसान ग्रेव्हीटे सीएनजी, मर्सिडिझ-बेंझ सीएलए, टोयोटा अर्बन क्रुझर एबेला आणि निसान टेक्शन यांचा समावेश आहे. भारतीय खरेदीदारांना यात अनेक पर्याय मिळणार आहे. कारण या कारमध्ये सीएनजी पासून प्रीमीयम इलेक्ट्रीक मोबिलिटी कारचा समावेश आहे.

| Updated on: Apr 18, 2026 | 5:14 PM
Share
एमजी मॅजेस्टर ही येत्या २० एप्रिल रोजी  लॉन्च होत असून ही फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्लॉस्टरच्या वरील कॅटेगरीत तिचा समावेश आहे.हीचे टार्गेट टोयोटा फॉर्च्यूनरचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आहे. ज्यात आकार, डीझेल इंजिन आणि दमदार लुकवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.हीची किंमत ४० लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

1 / 5
नवी मर्सिडीझ बेंझ सीएलए येत्या २४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.ही लक्झरी इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचा एक चांगला पर्याय असेल. या कारची संभाव्य किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे.

नवी मर्सिडीझ बेंझ सीएलए येत्या २४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.ही लक्झरी इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचा एक चांगला पर्याय असेल. या कारची संभाव्य किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे.

2 / 5
निसान ग्रेव्हीटे सीएनजी अशा ग्राहकांना लक्षात ठेवून तयार केली आहे. जे इंधनाच्या बचतीला प्राधान्य देतात. या कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये एक किफायती पर्याय म्हणून तिला सादर केले जाईल. ज्यात फॅक्ट्री -फिटेड सीएनजी इंधन दक्षतेला वाढवेल. याची किंमत ७ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

3 / 5
टोयोटा अर्बन क्रूझर एबेला हायब्रिड इंजिनाच्या ऑप्शन सोबत कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरीदारांना टार्गेट करणारी आहे. ही कार शहरी वापरासाठी एक व्यावहारिक ऑप्शन  बनताना दिसत आहे. हीची किंमत १२ ते १८  लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

4 / 5
निसान टेक्टन मिड-साईज एसयूव्ही सेगमेंट एंट्री करणार असून ती हुंडई क्रेटा आणि किआ सेल्टोसला टक्कर देणार आहे. ही कार अपडेटेड फिचर्स आणि डिझाईनसोबत पेट्रोल इंजिनावर फोकस करणार आहे. या कारची किंमत १२ ते २० लाखाच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. निसान फिचर्स आणि सर्व्हीस नेटवर्कच्या बाबतीत सेगमेंटच्या आशेवर खरी उतरणार का ? हे पहावे लागेल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...