Mithali Raj भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिकेटपटू, संपत्तीचा आकडा पाहून डोळे विस्फारतील

| Updated on: Jun 08, 2022 | 4:36 PM

भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mithali Raj Retirement) स्वीकारली आहे.

1 / 10

2 / 10
1999 साली डेब्यु करणाऱ्या मितालीने 23 वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मिताली भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी क्रिकेटपटुही आहे.

3 / 10
मिताली राजची एकूण संपत्ती 4.9 मिलियन डॉलर म्हणजे 36.6 कोटी रुपये आहे. कमाईचा मोठा हिस्सा तिला क्रिकेटमधूनच मिळतो. सोशल मीडिया आणि एंडोर्समेंट मधूनही मितालीला चांगला पैसा मिळतो.

4 / 10
मितालीकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्याकडे 2.2 कोटी रुपये मुल्याची 320 डी BMW कार आहे.

5 / 10
त्याशिवाय तिने 35.49 लाख रुपये किंमतीची होन्डा एकॉर्ड गाडी सुद्धा विकत घेतली होती. 8.49 लाख रुपये किंमतीची रेनाल्ट डस्टर कारही तिच्या कलेक्शनमध्ये आहे.

6 / 10
मिताली अनेक ब्रँडसचीही एंडोर्समेंट करते. तिथून तिला चांगला पैसा मिळतो. उबर, लेवर अँड वुडस, एलेन सॉली, अमेरिकन टूरिस्टर, फास्ट अप इंडिया या ब्रँडसशी ती संबंधित आहे.

7 / 10
मिताली राजची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

8 / 10
फेसबुकवर 4.5 मिलियन आणि टि्वटरवर 873.7 हजार फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरील एंडोर्समेंटमधून तिला 50 लाख रुपये मिळतात.

9 / 10
मिताली राज सर्वाधिक दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 23 वर्षाच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कारकीर्दीत फार कमी वेळा तिचा वादांशी सामना झाला.

10 / 10
चार वर्षापूर्वी कोच रमेश पोवार यांच्याबरोबर झालेला तिचा वाद मीडियामध्ये बराच गाजला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये तिला संघात स्थान दिलं नव्हतं.