Photo : ‘सोशल मीडिया क्विन’, मिथिला पालकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य

वेब सीरिजच्या जगात मिथिलानं तिची एक वेगळी जागा बनवली आहे. (Mithila Palkar's stylish look, See Photo)

VN | Updated on: Feb 17, 2021 | 12:14 PM
1 / 5
अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सध्या ती सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे.

अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सध्या ती सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे.

2 / 5

याशिवाय मिथिलानं ‘माझी हनिमून’, ‘कट्टी बट्टी’, ‘मुरंबा’, ‘कारवा’, ‘चॉप स्टिक’, ‘त्रिभंगा’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

3 / 5

तिचा हा परफेक्ट समर लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्हीही ट्राय करू शकता.

4 / 5

सध्या मिथिला सोशल मिडिया क्विन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर मिथिलाचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात मितालीचे चाहते आहेत.

5 / 5

तर वेब विश्वात मिथिला प्रचंड सक्रिय आहे. ‘लिटिल थिंग्ज’, ‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुगल्यागिरी’, ‘मसाबा मसाबा’ या वेब सिरीजमधून तिनं चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us