कोपर्डीत पुन्हा एखाद्या निर्भयावर अत्याचार होऊ नये… आमदार रोहित पवारांकडून मुलींसाठी ना नफा ना तोटा तत्वावर कोपर्डी ते कर्जत बससेवा

| Updated on: Aug 12, 2022 | 11:12 PM

1 / 6
कर्जत तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींसाठी कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी राखी पौर्णिमेची अनोखी भेट दिलीये.

2 / 6
कोपर्डी ते कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयांपर्यंत मुलींसाठी तेजस्विनी बस सुरू केलीये.

3 / 6
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी कोपर्डी घटना घडल्यानंतर मुलींमध्ये आणि पालकांमध्ये आजही त्या घटनेमुळे भीतीचे वातावरण पाहायला मिळते.

4 / 6
कोरोनानंतर शाळा महाविद्यालय सुरू झालेत...मात्र, ग्रामीण भागामध्ये पुरेशी एसटी सेवा नसल्यामुळे मुलींच्या येण्या - जाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.

5 / 6
ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि बारामती ॲग्रो तसेच कर्जत - जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून मुलींसाठी घर ते महाविद्यालय ही खास बस सेवा सुरू करण्यात आलीये.

6 / 6
ना नफा ना तोटा तत्वावर ही बस सेवा सुरू करण्यात आलीये. त्यामुळे विथ्यार्थीनींची शाळेत जाण्यायेण्याची चिंता आता मिटली आहे.