Cheapest Beer : फक्त 200 रुपये किमतीची बिअर, पण तुफान प्रसिद्ध, चव सर्वांनाच आवडणारी!
परंतु सगळीकडे आवडीने पिले जाणारे मद्य हे बिअर आहे. मद्यप्रेमींन बिअर हे सर्वात आवडणारे मद्य आहे. विशेष म्हणजे बिअरची किंमत ही सामान्यांना परवडणारी असते.
1 / 5

जगात मद्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. बिअर, व्होडका, रम, व्हिस्की असे वेगवेगळे मद्याचे प्रकार आहेत.
2 / 5
परंतु सगळीकडे आवडीने पिले जाणारे मद्य हे बिअर आहे. मद्यप्रेमींन बिअर हे सर्वात आवडणारे मद्य आहे. विशेष म्हणजे बिअरची किंमत ही सामान्यांना परवडणारी असते.
3 / 5
पार्टी, कार्यक्रमात बिअर आवडीने पिली जाते. अशीच दक्षिण भारतात सर्वात प्रसिद्ध असलेली एक बिअर आहे. मुलीच्या नावावरून या बिअरचे नाव ठेवण्यात आलेले आहे.
4 / 5
या बिअरचे नाव कल्याणी असे आहे. दक्षिण भारतात ही बिअर खूपच प्रसिद्ध आहे. अगदी सहज तुम्हाला ही बिअर मिळू शकते. विशेष म्हणजे या बिअरची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे.
5 / 5
टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक आहे. या स्टोरीतून मद्यप्राशनास प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. तसा आमचा कोणताही हेतू नाही. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us