
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करते.

आता तिनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयनं आता परत एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

गुलाबी रंगाच्या स्कर्टमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.