Photo : ‘लेस्ट्स नाचो’,मौनी रॉयचा डान्सिंग अंदाज

आपल्या अभिनयानं आणि हॉट अंदाजानं चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली अभिनेत्री मॉनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय. (Mouni Roy's dancing look)

| Updated on: Mar 31, 2021 | 2:45 PM
1 / 5
आपल्या अभिनयानं आणि हॉट अंदाजानं चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली अभिनेत्री मॉनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय.

2 / 5
आता मौनीनं डान्सिंग अंदाजात काही फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये मौनी सालसा करताना दिसतेय. तिचा हा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

4 / 5
अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.

5 / 5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून मौनीनं बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला आहे.