AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार किती? त्यांची नेमकी अट काय असते?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील मुकेश अंबानी यांचे लग्झरी आयुष्य कायमच चर्चेत असते. त्यांच्या गाड्यांची तर विशेष चर्चा रंगते. पण तुम्हाला मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरची सॅलरी किती हे माहिती आहे का?

| Updated on: Jun 08, 2026 | 2:09 PM
Share
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये समावेश असणारे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी ओळखले जातात. अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक गोष्टीची नेहमीच चर्चा होत असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का मुकेश अंबानी ड्रायव्हरला किती पगार देतात? तसेच त्यांची अट काय आहे? चला जाणून घेऊया...

1 / 5
मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यांचे मुंबईतील अँटिलिया हे घर 4 लाख स्क्वेअर फूटापेक्षाही अधिक क्षेत्रात पसरलेले आहे. त्यांच्या गाड्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या असतात.

मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यांचे मुंबईतील अँटिलिया हे घर 4 लाख स्क्वेअर फूटापेक्षाही अधिक क्षेत्रात पसरलेले आहे. त्यांच्या गाड्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या असतात.

2 / 5
मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरची निवड ही देखील अतिशय वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्याला अवघड ट्रेनिंग दिले जाते. तसेच ड्रायव्हरला कमर्शियल आणि लक्झरी वाहाने चालवता येतात की नाही हे पाहिले जाते.

मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरची निवड ही देखील अतिशय वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्याला अवघड ट्रेनिंग दिले जाते. तसेच ड्रायव्हरला कमर्शियल आणि लक्झरी वाहाने चालवता येतात की नाही हे पाहिले जाते.

3 / 5
ड्रायव्हरची निवड नामांकित कंपन्यांकडून केली जाते. तसेच ड्रायव्हरचे शिक्षण किती आहे हे देखील पाहिले जाते. त्याची लेखी परिक्षा घेतली जाते. त्यानंतरच त्याची निवड होते.

ड्रायव्हरची निवड नामांकित कंपन्यांकडून केली जाते. तसेच ड्रायव्हरचे शिक्षण किती आहे हे देखील पाहिले जाते. त्याची लेखी परिक्षा घेतली जाते. त्यानंतरच त्याची निवड होते.

4 / 5
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी हे ड्रायव्हरला चांगला पगार देतात. दर महिन्याला जवळपास 2 लाख रुपये दिले जातात. म्हणजेच वर्षाला मुकेश अंबानी यांचा ड्रायव्हर 24 लाख रुपये कमावतो.

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी हे ड्रायव्हरला चांगला पगार देतात. दर महिन्याला जवळपास 2 लाख रुपये दिले जातात. म्हणजेच वर्षाला मुकेश अंबानी यांचा ड्रायव्हर 24 लाख रुपये कमावतो.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात