मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, पश्चिम द्रुतगती महामार्ग ठप्प; पाहा फोटो

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे ज्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. हिंदमाता, सायन आणि दादर सारख्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. लोकल ट्रेन्स १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत आणि ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे.

| Updated on: Jun 16, 2025 | 12:03 PM
1 / 8
मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे हिंदमाता, सायन आणि दादरसारख्या सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे.

2 / 8
मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

3 / 8
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे.

4 / 8
तर दुसरीकडे ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

5 / 8
रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि जलमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

6 / 8
रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून जात असताना बंद पडत आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.

7 / 8
तसेच सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

8 / 8
गोरेगाव ते विलेपार्लेदरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ज्यामुळे नोकरदारांना कार्यालय गाठणे कठीण झाले आहे.