AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो सावधान, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, गाड्या एकमेकांवर आदळल्या

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाऊस पडल्यामुळे रस्ता निसरडा होऊन चारचाकी आणि बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मुंबई उपनगरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

| Updated on: Jun 03, 2026 | 10:45 AM
Share
मुंबई उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे एका बाजूला उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर दुसऱ्या बाजूला वाहनचालकांसाठी हा पाऊस डोकेदुखी ठरला आहे.

मुंबई उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे एका बाजूला उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर दुसऱ्या बाजूला वाहनचालकांसाठी हा पाऊस डोकेदुखी ठरला आहे.

1 / 6
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (WEH) पावसाच्या पहिल्या सरींमुळे रस्ता निसरडा झाल्याने एक चारचाकी गाडी आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (WEH) पावसाच्या पहिल्या सरींमुळे रस्ता निसरडा झाल्याने एक चारचाकी गाडी आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात आज अचानक ढग दाटून आले आणि हलक्या पावसाला सुरुवात झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात आज अचानक ढग दाटून आले आणि हलक्या पावसाला सुरुवात झाली.

3 / 6
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मे हीटच्या उष्णतेमुळे रस्ते तापलेले होते, त्यातच अचानक आलेल्या पहिल्या पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तेल आणि पाण्याचा थर जमा होऊन रस्ता प्रचंड निसरडा झाला.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मे हीटच्या उष्णतेमुळे रस्ते तापलेले होते, त्यातच अचानक आलेल्या पहिल्या पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तेल आणि पाण्याचा थर जमा होऊन रस्ता प्रचंड निसरडा झाला.

4 / 6
यामुळे अनेक गाड्या हायवेवर घसरू लागल्या. याच दरम्यान नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी कार आणि बसचा जोरदार अपघात झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

यामुळे अनेक गाड्या हायवेवर घसरू लागल्या. याच दरम्यान नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी कार आणि बसचा जोरदार अपघात झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

5 / 6
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे हायवेवर काही काळ वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. आता ही वाहतूक पूर्ववर्त करण्यात आली आहे. त्यातच पहिल्या पावसात गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांनी वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि काळजीपूर्वक गाडी चालवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

6 / 6
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...